नेता जन्माला यावा लागतो हि गोष्ट जरी खरी असली तरी त्याला जोड द्यावी लागते ती अविरत कष्टांची आणि जिद्दीची. राजकीय नेते अनेक आहेत पण लोकनेता म्हणावे असे फारच थोडे लोक आज समाजात आहेत . प्रमोद हिंदुराव हे त्यातील एक. राजकारणाला समाजकारणाची जोड हिंदुरावानी दिली आणि त्या कार्याचीच पावती आज त्यांना मिळते आहे. १९८१ सालापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे हिंदुराव आज सिडको च्या अध्यक्ष पदी विराजमान अहेत. हि वाटचाल अनेक खाचखळगे, अडचणी यांनी भरली होती. पण हार मानेल तो नेता कसला?

१९८१ साली बिर्ला कॉ लेज मध्ये जनरल सेक्रेटरी ही त्यांच्यातल्या नेत्याची पायाभरणी होती १९८३ ते १९९१ या काळात ते महाराष्ट प्रदेश चे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. या दरम्यान कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक पद भूषवले. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. १९९१ ते १९९९ या काळात त्यांनी ठाणे जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष पद भूषवले’ १९९४ ते ९९ या काळात त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती पद भूषवले. मा शरद पवार त्यांचे आदर्श. त्यांचा सहय्याने हिंदुरावांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आणि राजकारणात देखील मोठी भरारी घेतली १९९७ पासून २००७ पर्यंत त्यांची जिल्हा परिषद मधील कारकीर्द अतिशय गाजली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्ट्य आणि कृषी उत्त्पन्न बाजार समिती शी त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आला त्यातूनच ते घडत गेले जिल्हा परिषदेत असताना त्यांनी विविध समित्यांचे सदस्य पद भूषविले याचः परिणाम म्हणून त्यांची २००७ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस सरचिटणीस पदी निवड झाली जे पद ते आज हि भूषवत आहे.

२००९ ते २०११ या काळात ते ठाणे जिल्हा परिषदेच्या वित्त आणि शिक्षण समितीत होते. २०११ सालापासून आजतागायत ते सिडको च्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. नवी मुंबई च्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात लोकांना जोडून ठेवणे हि त्यांची हातोटी. या बळावर त्यांनी अनेक शिखरे पादाक्रांत केली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विस्तार साठी केलेले कार्य हे शब्दातीत आहे.

अतिशय प्रेरणादायी असा हा प्रवास आहे वरील पदे भूषवत असताना त्यांनी जिल्ह्यात विद्यार्थी मेळावे, युवक मेळावे, सुशिक्षित मेळाव्यांचे आयोजन करून अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तसेच महिला बचत गटांचे मेळावे भरून उद्योग स्थापन करण्यात मोलाची मदत केली तसेच विविध ठिकाणी सतल उपलब्ध करून दिले बचत गटांची स्थापना आणि त्या तर्फे महिलांची उन्नती हा तर हिन्दुरावांचा आवडीचा विषय. अशा अनेक बचत गटांची त्यांनी स्थापना केली

मुरबाड या गावी रेल्वे व्हावू यासाठी त्यांनी शासनाचे लक्ष वेधले तसेच कृषी सभापती असताना जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांना अल्प दारात बी बियाणे उपलब्ध करून दिले. आरोग्य समितीचे सभापती असताना जिल्ह्यात आरोग्य केंद्रे व आरोग्य पथकाची स्थापना करण्यात आली तसेच गावोगावी नवीन रस्त्यांची बांधणी करण्यात आली त्याकरिता १८ कोटींचा निधी उभारून तेथील आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवली तसेच ३७५ वैद्यकीय’शिबिरे भरवून आरोग्य क्षेत्रात उत्तम कार्याचा वस्तुपाठ घालून दिला साईबाबा ग्राम प्रतिष्ठान मार्फत शिबिरे घेतलीस

शिक्षण क्षेत्रात देखील त्यांचे कार्य अतुलनीय आहे सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गाव तेथे शाळा हा उपक्रम राबवला. त्याच बरोबर प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न; केला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष असताना शेतकर्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले शील रोड कल्याण येथे त्यांनी मोठे मार्केट यार्द उभारले म. शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून त्यांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले.

मा.श्री.प्रमोद हिंदुराव साहेबांची राजकीय कारकीर्द

2011

अध्यक्ष - शहर व औदयोगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित, (सिडको)

2009-2011

उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व वित्त समिती - ठाणे जिल्हा परिषद

3 फेब्रुवारी 2009 ला ठाणे जिल्हा परिषदेवर उपाध्यक्ष म्हणुन निवड झाली. जिल्हा परिषदेच्या षिक्षण विभागामध्ये अमुलाग्र बदल घडवुन आणला. सर्व षिक्षा अभियान मार्फत गाव तिथे षाळा उपक्रम राबिवले. महाराष्ट्र राज्यात पहिली षिक्षण परिषद ठाणे जिल्हयात भरवली 26 जुन 2010 रोजी मा.खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली भरविले होते.
जिल्हा परिषद मध्ये विविध विकास कामासांठी महाराष्ट्रषासना कडुन विकास निधी मुजुर केला 2010-2011 व 2011-2012 चा उत्कृष्ट असा जिल्हा परिष्उदेचा बजेट दोन वेळा चांगल्या प्रकारे सादर केला व भरीव अषी कामगीरी जिल्हा परिषदेमध्ये केली. म्हणुन त्यांची सिडको अध्यक्ष पदी निवड केली गेली.
2009-2012

सदस्य - ठाणे जिल्हा नियोजन समिती.

फेबु्रवारी 2009 ठाणे जिल्हा नियाजन समीतीवर जिल्हा परिषद मतदा संघातुन निवड ठाणे जिल्हा नियोजन समीती म्हणुन झाली ते जिल्हा नियांजन समीती मार्फत जिल्हयात विविध विकास कामे करण्यासाठी सहकार्य केले.
2007

सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सध्या कार्यरत)

जुन 2005 ला पक्षाने सरचिटणीस म्हणनु निवड केली तेव्हा उल्हासनगर षहर निरिक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणुन निवड करण्यात आली तेव्हा उल्हासनगर मध्ये विसकटलेली घडी बसवली पक्ष वाढवीले. महाराष्ट्राच्या कानाकोप यात दौरे करून पक्षवाढीसाठी मोलाचे कार्य केले.
2005-2007

सभापती - बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद ठाणे

फेब्रुवारी 2005 रोजी बांधकाम आरोग्य सभापतीची निवड झाली तेव्हा त्यांनी सर्व प्रथम त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचा आराखडा तयार करून सर्व जिल्हया मध्ये खेडोपाडी कॉंक्रीट रस्त्यांसाठी सार्वाधीक निधी मंजुर करून रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला.
26 जुलै 2005 च्या अतिवृष्टी मुळे महाप्रलयाच्या वेळी लोकांना मदतीचा हात दिला. लोकांसाठी अन्न धान्याची पुरवठा केला आरोग्य खात्याच्या गट त्यांनी पुरग्रस्त भागंमध्ये कार्यरत केल्या.
22/01/2006 रांजी म्हारळ गटातील विविध विकास कामांच उद्घाटन करण्यात आला.
जिल्हा मध्ये विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बनविण्यात आले.19/11/2006 रोजी षीरोषी ता.मुरबाड येथे मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.
बांधकाम व आरोग्य सभापती म्हणुन कार्य करत असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन ठाणे जिल्हा बंाधकाम व आरोग्य विभाग अमुलाग्र असा विकास केला.
2004-05

सभापती - कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण

2004 साहेबांची सलग तिस यांदा सभापती म्हणुन निवड झाली.
2003-2006

चिटणीस - महाराष्ट्र प्रदेष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

एप्रिल 2003 ला महाराष्ट्र प्रदेष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदी निवड झाल्यापासुन पक्ष वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी दौरे केले. पक्षाचे मेळावे घेऊन पक्ष वाढीसाठी काम केले. 2003 साली सांगली मिरज-कुपवड महानगर पालीकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणुन त्यांची नेमणुक केली व त्या निवडणुकीत पक्षाला चांगले यष प्राप्त झाले. 2004 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगल्या प्रकारे काम करून पक्षाला यष मिळवण्यासाठी प्रयत्न केले यांचीच दखल घेत पक्षाने त्यांना जुन 2008 ला पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड केली.
1999-03

अध्यक्ष - ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटी

10 जुन 1999 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर षरदचंद्रजी पवार साहेबांनी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न केले. याचीच दखल घेत पक्षाने महाराष्ट्र प्रदेष राष्ट्रवादी काँग्रेस च्या चिटणीस पदी निवड केली.
1997-98

सभापती - कृषी, पषुसंवर्धन व दुग्धषाळा समिती जिल्हा परिषद ठाणे

1997 सालीच्या निवडणुकीत म्हसा या जिल्हा परिषद गटातुन निवडुन आल्यानंतर साहेबांची निवड सभापती कृषी, पषुसंवर्धन व दुग्धषाळा समिती जिल्हा परिषद ठाणे या पदावर त्या नंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी मेळावे घेण्यात आले. षेतक यांना खताचे बिबियाणे किटकनाषकांचे वाटप केले.
1997-2011.

सदस्य - जिल्हा परिषद ठाणे

1) मार्च 1997 च्या जिल्हा परिषद पंचायत समीतीच्या मुरबाड तालुका सार्वत्रिक निवडणुका म्हसा या जिल्हा परिषद गटातुन भरगोस मतांनी विजय झाले.
2) फेब्रवारी 2002 जिल्हा परिषद पंचायत समीती सावत्रिक निवडणुकीत म्हारळ या गटातुन जिंकुन आले.
3) मार्च 2007 ला जिल्हा परिषद पंचायत समीती निवडणुकीत मुरबाड या जिल्हा परिषद गटातुन सार्वधिक मतांनी निवडुन आले.व ठाणे जिल्हातुन सलग तीन वेळा वेगवेगळया मतदार संघातुन निवडुन येण्याचा मान मिळवला.
1994-99

सभापती - कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण

1994 साली सभापती झाल्यापासुन त्यांनी सतत कृषी उत्पन्न बाजार समितीचे भव्य अस मार्केट यार्ड उभ रहाव यासाठी निधी मंजुर करून आणला मार्केट यार्डच भुमीपुजनाचा कार्यक्रम व भव्य असा षेतकरी मेळावा 6 डिसें 1998 ला तत्कालीन लोकसभेचे विरोधी पक्ष नेता मा.ना.श्री. षरदचंद्रजी पवार साहेब यांचा हस्ते केला. व आज चांगला मार्केट यार्ड तयार झाला आहे. आणि त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रमोद हिंदुराव अषी एक ओळख तयार झाली.
1991-1999

अध्यक्ष - ठाणे जिल्हा युवक काँग्रेस कमिटी

ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर तळागळा पर्यंत युवक काँग्रेस ची स्थापना करून युवक काँग्रेस या ठाणे जिल्हामध्ये त्यांचे महत्व वाढवले. युवक काँग्रेस ठीकठीकाणे युवक मेळावे घेतले. गणेषपुरी येथे भव्य असा युवक काँग्रेसचा मेळावा मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्षनाखली घेण्यात आला
1988

संचालक - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण

1988 साली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाली तेव्हा षेतक यांसाठी प्रषस्त अषी बाजारपेठ व्हावी यासाठी ते नेहमी प्रयत्नषिल होते. तत्कालीन मुख्यमंत्री षरदचंद्रजी पवार साहेबांकडुन त्यांनी कल्याण-शीळ रोड वरील 40 एकर चा भुखंड कृषी उत्पन्न बाजार समिती साठी आरक्षीत करून घेतला तेव्हा त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे बांधकाम समीतीचे अध्यक्ष करण्यात आले होते.
1985

चेअरमन - मानिवली सेवा सहकारी संस्था लि. ता. कल्याण.

मुळचे शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे षेतीची आवड त्यांना लहानपणापासुन होती 1985 या वर्षी त्यांचा मानिवली सेवा सहकारी संस्थेवर निवड झााल्यानंतर मुबलक अस खत तसेच षेतीसाठी जास्तीत जास्त प्रमाणत मदत केली. कर्जे मिळवुन देण्यात मदत केली याचाच फायदा त्यांना 1985 च्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय होत संचालक म्हणुन काम करण्याचा मान मिळाला.
1981 - 1983

अध्यक्ष - ठाणे जिल्हा एन.एस.यु.आय.

1981 साली ठाणे जिल्हा एन.एस.यु.आय. च्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा जिल्हामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तसेच प्रत्येक षहरांमध्ये आदिवासी भागात तळागळा पर्यंत एन.एस.यु.आय. ची स्थापना करत एन.एस.यु.आय. चे महत्व पटवुन दिले स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा त्यांनी राजकरणामध्ये उठवला व ख या अर्थाने राजकारणाचा पाया तयार झाला.
1981

बिर्ला महाविदयालयातुन जनरल सेक्रेटरी पदी निवड.

बिर्ला महाविदयालयात जी.एस या पदावर काम करत असताना मध्ये विदयार्थी मेळावे घेतले व त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.