हल्लीच्या काळात सर्व राजकारणी सामाजिक कार्यक्रमाना हजेरी लावतात पण आपली संस्था उभारून समाजासाठी भरीव कार्य करणारा आगळाच… !!! हिंदुराव हे त्यातीलच एक १९८५ साली त्यांनी प्रियजन विकास मंडळाची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकविध उपक्रम राबविले १९९७- ०९ अशी गेली १२ वर्षे ते मुरबाड गुणगौरव समितीचे अध्यक्ष आहेत तसेच साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठान मंडळ या संस्थेचे संस्थापक आहे २०१० साल त्यांचे कल्याण सिटीझन एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिल पदी त्यांची नेमणूक झाली आहे समजाच्या प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला

१ मे १९८५ साली प्रियजन युवक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले गरीब आणि गरजू विद्यार्थांना वह्या पुस्तके यांचे मोफत वाटप करण्यात आले तसेच १० आणि १२ वीतील विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात येते. मंडळाचे वतीने मुरबाड तालुक्यामध्ये अत्याधुनिक महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु कण्याचा मंडळाचा मानस आहे गुणवंता विद्यार्थांचा गौरव हा मंडळाचा आणखी एक विशेष. तसेच नवरात्र, गणेशोत्सव शिवजयंती यासारखे अनेक उत्सव मंडळातर्फे उत्साहात साजरे केले जातात.

मुरबाड तालुक्यातील तरुणांमध्ये क्रिकेट ची आवड निर्माण व्हावी म्हणून मुरबाड क्रिकेट अकादमी ची स्थापना करण्यात आली यात तालुक्याचा सर्व विद्यार्थांना साहित्य वाटप करण्यात आले त्याच प्रमाणे चांगले प्रशिक्षण मिळावे याकरिता उत्तम स्टेडियम बांधण्याचा देखील प्रस्ताव आहे याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले कार्य देखील वाखाणण्याजोगे आहे मंडळाने त्यानाचासाठी वाचनालय उघडले आहे त्याच प्रमाणे नाना नानी पार्क देखील सुरु केला आहे.

या अमुल्य लोक्कार्यासाठी त्यांचा योग्य वेळी सत्कार देखील झाला आहे मराठा समाज उन्नती मंडळ ठाणे तर्फे समाजभूषण हा खिताब दिला गेला.

तसेच मराठी वृतपत्र लेखक संघातर्फे समाजभूषण हा खिताब प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

या कार्याशिवाय त्यांनी समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे . नानाविध संस्थांशी त्यांनी आपली नाळ जोडून ठेवली आहे प्रियजन युवक मंडळ आणि प्रमोद हिंदुरावम्हणजे तर एक समीकरणच झाले आहे आणि भविष्यात प्रमोद हिंदुराव आणि लोककल्याण हे देखील एक समीकरण होणार यात शंका नाही.

मा.श्री.प्रमोद

NA

संस्थापक - मुरबाड मित्र मंडळ मुरबाड (रजि.)

NA

संस्थापक - मुरबाड क्रिकेट अकॅडमी (रजि.)

NA

अध्यक्ष - ठाणे जिल्हा विकास परिषद.

2010

सदस्य - कल्याण सिटीझन एज्युकेषन सोसायटी - ट्रस्टी गव्र्हनिंग (कोन्सील)

NA

मार्गदर्षक - प्रियजन महिला बचत गट समिती मुरबाड.

NA

संस्थापक - साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठान न्हावे सासणे ता. मुरबाड.

1997-09

अध्यक्ष - प्रियजन नवरात्र उत्सव समिती मुरबाड

1985

अध्यक्ष - प्रियजन गुणगौरव समिती.

प्रियजनग गुणगौरव समीतीची स्थापना 1985 पासुन दरवर्षी दहावी बारावीच्या पदवी मध्ये विषेष प्राविण्य मिळवलेल्या विदयाथ्र्यांचा सत्कार संमती तर्फे करून त्यांना पुढील शिक्षणासाठी नामवंत शिक्षण तज्ञांकडुन मार्गदर्षन करण्यात येते. तसेच दरवर्षी 1 ते 10 वी च्या विदयाथ्र्यांना मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिम्मीत गरजु व गरीब विदयाथ्र्यांना मोफत वहया वाटप केले जाते. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणुन हुषार व गुणवंत विदयाथ्र्यांचा दरवर्षी सत्कार केला जातो. विदयाथ्र्यांना परिक्षेवेळी पॅडचे वाटप केले जाते.
1985

अध्यक्ष - प्रियजन युवक विकास मंडळ

1 मे 1985 साली प्रियजन युवक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातुन अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. प्रियजन युवक विकास मंडळाने शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात सातरी केली. 6 डिसेंबर ला चैत्यभुमीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चे वाटप केले. शिवजयंतीला दरवर्षी मुरबाड येथे नाटक तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसचे स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या षाळांमध्ये कालगेट,ब्रष,साबण वाटप करण्यात येते. तसेच मुरबाड येथे डॉ. श्री.प्रकाष आमटे व सौ.मंदाताई आमटे यांचे आयोजन करण्यात आले. 2 एप्रिल 2013 रोजी दरवर्षी मंडळाच्या वतीने दिव्य संगीत रजनीचा कार्यक्रम ठेवली जातो. 12 डिसेंबर ला मा.ना.श्री. षरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन षरद महोत्सवाचे आयोजन केले जाते. यापुढे मुरबाउ तालुक्यात अत्याधुनिक महाविदयालय व इंजिनियरिंग कॉलेज ची स्थापना करण्याचा मानस आहे.